आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैनाच्या घरात असे आहे दिवाळी सेलिब्रेशन, समोर आले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियातून बाहेर असलेला इंडियन क्रिकेटर सुरेश रैना आपल्या घरी दिवाळी एंजॉय करताना दिसून आला आहे. धनतेरस निमित्त मंगळवारी त्याने पत्नी प्रियंका आणि मुलगी ग्रेसियासोबत पूजा केली. याचेच काही फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश रैना रणजी ट्रॉफी आणि दलीप ट्रॉफीचे सामने खेळताना दिसला होता. ऑक्टोबर 2015 पासून तो इंडियन टीममध्ये नाही. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुरेश रैना आणि फॅमिलीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...