आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षात तीनवेळा सस्पेंड झाला हा पाकिस्तानी क्रिकेटर, अशी आहे लाईफस्टाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानी स्टार स्पिनर मोहम्मद हफीज पुन्हा एकदा अॅक्शनच्या कारणामुळे सस्पेंड झाला आहे. आयसीसीच्या तपासणीमध्ये हफीजची अॅक्शन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बांग्लादेश प्रीमियर लीगमधूनही हकलापट्टी होण्याची शक्यता आहे.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - अशी जगतो लाईफस्टाईल...

बातम्या आणखी आहेत...