आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानी क्रिकेटर, Live मॅचमध्ये केले होते अश्लील चाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना मित्रासोबत थट्टा-मस्करी म्हणून त्याने असे केले होते. - Divya Marathi
सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना मित्रासोबत थट्टा-मस्करी म्हणून त्याने असे केले होते.
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया संघातील मुस्लिम क्रिकेटर उस्मान ख्वाजा गतवर्षी लाइव्ह मॅचमध्ये अश्लील चाळे करून चर्चेत आला होता. आपल्याच संघातील खेळाडू अॅडम जम्पा याच्या पाठीमागे चुकीच्या पद्धतीने हात फिरवत होता. हे प्रकरण 2016 चे आहे. त्यावेळी ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध न्‍युजीलंडमध्ये वनडे सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लावण्यात आले होते. त्यासाठी सर्व खेळाडू मैदानावर उभे होते. त्याचवेळी उस्मान ख्वाजाने केलेले चाळे कॅमेऱ्यात टिपण्यात आले होते.
 
 
मूळचा पाकिस्तानी
उस्मान हा मूळचा पाकिस्तानी आहे. त्याचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी पाकिस्तानात झाला. तो 5 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.
 
 
काय म्हणाला होता?
उस्मानने केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला हजारो लोकांनी ट्विटरवर ट्रोल देखील केले होते. सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलनंतर, आपण मित्रासोबत थट्टा-मस्करी करत होतो, पाठीमागे कॅमेरा असल्याची आपल्याला जाणीव नव्हती असे स्पष्टीकरण त्याने दिले होते.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मॉडेलपेक्षा कमी नाही उस्मानची गर्लफ्रेंड आणि इतर फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...