आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुमराहच्या शर्टलेस फोटोवर आल्या अशी कॉमेंट, पाहताच केले Block

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपली फिटनेस दाखवताना सोशल मीडियावर शर्टलेस फोटो पोस्ट केला. मात्र, त्यावर आलेल्या फॅनच्या कॉमेंटवर तो एवढा भडकला की त्याने संबंधिताला ब्लॉकच केले. त्याच्या इतर चाहत्यांनी देखील या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या फिटनेसचे कौतुक केले. तर काहींनी त्याच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केले. यापैकीच एका फॅनने चक्क या फोटोला न्युडिटीशी (नग्नता) जोडले होते. त्यावरच बुमराह भडकला होता. त्याने रागाच्या भरात संबंधित फॅनला आपल्या फॉलोअर्सच्या यादीतून ब्लॉक केले आहे. दुसऱ्या एकाने बुमराहच्या फोटोला एडिट करत शर्ट घातले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बुमराहच्या फोटोवर आलेले कॉमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...