आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे टीममधून बाहेर असलेला उमेश यादव वाइफसोबत येथे करतोय Enjoy

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंकेत झालेल्या टेस्ट सिरीजनंतर वनडे सिरीजमध्ये उमेश यादवला जागा मिळाली नव्हती. अशात उमेशने आपला रिकामा वेळ घालवण्याचा प्लॅन केला. टेस्ट सिरीज होताच तो पत्नीसोबत इटलीला निघाला. तेव्हापासूनच हे दोघे इटलीत एन्जॉय करत आहेत. त्याचे काही फोटोज उमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रीलंका दौऱ्यापासूनच उमेशसोबत त्याची पत्नी सुद्धा आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना तान्या आणि उमेश यादवने अशोक वाटिका पोहोचून तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...