आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आणखी एका इंडियन क्रिकेटरने केले लग्न, अशी आहे त्याची ग्लॅमरस Wife

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भुवनेश्वर कुमार आणि जहीर खान पाठोपाठ आणखी एका क्रिकेटरने लग्न केले. हा क्रिकेटर म्हणजे अंकित राजपूत. 23 वर्षाच्या कानपूरचा असलेल्या अंकितने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राईडर, धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समध्ये खेळलेला आहे. त्याचे लग्न 24 नोव्हेंबरला झाले. त्याच्या पत्नीचे नाव माही सिंह असे आहे. या लग्नाला क्रिकेटर रिषि धवन उपस्थित होते. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - अंकित राजपूत आणि त्याची ग्लॅमरस वाईफ...

बातम्या आणखी आहेत...