आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या आणखी एका क्रिकेटरचा विवाह, ही आहे ग्लॅमरस Wife

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचे स्टार क्रिकेटर झहीर खान आणि भुवनेश्वर कुमारनंतर आता आणखी एका क्रिकेटरने लग्न केले आहे. 23 वर्षीय अंकित राजपूतने 24 नोव्हेंबर रोजी विवाह केला आहे. यूपी संघात डॉमेस्टिक क्रिकेटसोबतच तो आयपीएलमध्ये शाहरुखच्या कोलकाता नाइटरायडर्समध्ये खेळतो. त्याने यापूर्वी धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्सकडून देखील खेळले आहे. त्याच्या पत्नीचे नाव माही सिंह आहे. या विवाह सोहळ्यात क्रिकेटर ऋषी धवनसह विविध पाहुणे उपस्थित होते. अंकित राजपूतच्या ग्लॅमरस वाइफची सर्वत्र चर्चा होत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंकित आणि माहीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...