आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झहीरच्या रिसेप्शनमध्ये तूफान नाचले विराट-अनुष्का, आता पुढचा नंबर यांचाच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मुंबईतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये सोमवारी संध्याकाळी झहीर आणि सागरिकाच्या लग्नाचे ग्रॅन्ड रिसेप्शन पार पडले. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बिनधास्त डान्स केला. याच पार्टीत आशिष नेहरा सुद्धा मनसोक्त नाचताना दिसून आला. उल्लेखनीय बाब म्हणजे, सोमवारीच विराट सुट्टीवर जात असल्याच्या वृत्तास बीसीसीआयने अधिकृत दुजोरा दिला. तसेच अनुष्का शर्मा सुद्धा डिसेंबरमध्ये कुठल्याही प्रकारचे शूट करणार नसल्याचे समजते. त्यामुळे, झहीर आणि सागरिकानंतर क्रिकेट-बॉलिवुड जगतातील जोडपे म्हणून यांचाच नंबर असल्याची चर्चा आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट-अनुष्कासह रिसेप्शनमध्ये पोहोचलेले इतर सिलेब्स...

बातम्या आणखी आहेत...