आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli Along With Other Cricketers Attended Bhuvneshwar Kumar Delhi Wedding Reception

भुवनेश्वरच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले विराट-धोनी, सहकुटुंब आले शमी-उमेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमारचे वेडिंग रिसेप्शन मंगळवारी दिल्लीत पार पडले. यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, माजी कॅप्टन एमएस धोनी आणि शिखर धवनसह अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते. भारत आणि श्रीलंकेचा टेस्ट सामना दिल्लीतच सुरू असल्याने टीमचे खेळाडू या रिसेप्शनमध्ये सहभागी होऊ शकले. जवळपास सगळेच क्रिकेटर आप-आपल्या पत्नी आणि गर्लफ्रेन्डसोबत आले होते. मात्र, विराट कोहली या पार्टीत एकटाच दिसून आला. यापूर्वी झहीर खानच्या रिसेप्शनमध्ये तो गर्लफ्रेन्ड अनुष्का शर्मासोबत गेला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भुवीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचलेले इतर क्रिकेटर्सचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...