आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli And Sachin Tendulkar Watching Wimbledon Match

PHOTOS: अनुष्का आणि विराट पोहोचले विंबल्डन पाहायला, सचिन आणि डॉ. अंजलीही होते सोबत.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड अनुष्कासोबत मॅचचा आनंद घेताना विराट कोहली - Divya Marathi
गर्लफ्रेंड अनुष्कासोबत मॅचचा आनंद घेताना विराट कोहली
लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेदार फलंदाज विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा साउथ अफ्रिकेतील सुट्या संपल्यानंतर थेट इंग्लडमध्ये दाखल झाले. तेथे सचिन तेंडुलकर आणि डॉ. अंजलीबरोबर विंबल्डन सामन्याची मजा लूटताना ते दिसले. इग्लंडला जाण्याआधी ते साऊथ अफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तेथील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये ते थांबले होते.

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात केवळ त्याचे पायच दिसतात. त्याने त्याफोटोच्या कॅप्शनमद्धे लिहिले होते, "चिलिंग इन द वाइल्ड, पीसफुल।' विराट आणि अनुष्का शर्माचे रिलेशन जगजाहीर आहे. मात्र या दोघांनीही ही गोष्ट अद्याप सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि सचिन तेंडुलकर-डॉ. अंजलीचे फोटोज