आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आऊट करू शकले नाही श्रीलंकेचे खेळाडू, अंपायरच्या निर्णयानंतर असा हसला विराट कोहली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - कर्णधार विराट कोहलीने श्रीलंके विरूद्ध कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नॉटआऊट 104 धावा केल्या. सामना सुरु असतांना श्रीलंकेच्या खेळाडूंनी अनेकदा आऊट करण्याचा प्रयत्न केला. कित्येकदा अपील करूनसुद्धा त्यांना अपयश आले. एकदा फील्ड अंपायरने आऊट झाल्याचा इशारा केला. त्यानंतर विराटने लगेचच रिव्ह्यूची मागणी केली. 

 

नॉटआऊट निर्णयानंतर विराटला आले हसू...

- भारताच्या दुसऱ्या इनिंगच्या 83 व्या षटकांत विराट कोहलीने 72 धावांवर खेळत होता. तेव्हा लकमलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यूची अपील झाली. फिल्ड अंपायरने विराटला आऊट असल्याचे सांगितले.
- अंपायरचा हात उंचावताच विराटने रिव्ह्यूची मागणी केली.
- थर्ड अंपायरने विराटला नॉटआऊट घोषित करताच फिल्ड अंपायरने आपला निर्णय बदलला. त्यानंतर विराटला हसू आवरता आले नाही.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - या क्षणाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...