आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुर कसोटी सामन्यात फलंदाजने केले असे काही, विराट लागला नाचायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान डिकवेलाने डोके पकडल्यावर विराट नाचायला लागला. - Divya Marathi
भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान डिकवेलाने डोके पकडल्यावर विराट नाचायला लागला.

स्पोर्ट्स डेस्क - भारत-श्रीलंकेदरम्यान नागपुरमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पाहुणा संघ पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 205 धावांमध्ये गारद झाला. यादरम्यान असे काही झाले की निरोशन डिकवेलाने आपले डोके पकडले. हे पाहून भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानातच नाचायला लागला. डिकवेलाने या कारणामुळे पकडले डोके....

 

पुढील स्लाईडवर पाहा - कशी घडली ही संपूर्ण घटना....

बातम्या आणखी आहेत...