आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुवनेश्वर कुमार आणि नुपूरच्या लग्नाचे 13 स्पेशल PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटर भुवनेश्वर कुमारने त्याच्या बालपणीच्या नुपूर या मैत्रिणीसोबत लग्न केले. 23 नोव्हेंबरला भुवीचे लग्न मेरठमध्ये थाटामाटात पार पडले. लग्नावेळी भुवी शेरवानीपासून ते पगडीपर्यंत वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. त्याच्या गळ्यातील पाचशे रुपयांच्या नोटेच्या माळांनी सर्वांना आकर्षित केले. दुसरीकडे नुपूरने रेड आणि ग्रीन रंगाचा लहंगा घातला होता. 22 नोव्हेंबरला हळद, मेहंदी आणि संगीतरजनी झाली. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - भुवी-नुपूरच्या लग्नाचे खास फोटोज्

बातम्या आणखी आहेत...