आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gf अनुष्कासोबत सुरू होते शूटिंग, पण विराट कोहलीचे लक्ष होते येथे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्काकडे असे टक लावून पाहत होता विराट... - Divya Marathi
अनुष्काकडे असे टक लावून पाहत होता विराट...
स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेट आणि बॉलीवुडचे सर्वात लोकप्रीय कपल पुन्हा चर्चेत आहे. यावेळी कोहलीची एक अदा त्याच्या फॅन्सला घायाळ करून गेली आहे. त्याचे आणि अनुष्का शर्माचे फोटोज सध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ते शूट करत होते. शूटिंग सुरू असताना विराटच्या नजरा गर्लफ्रेंड अनुष्कापासून हटतच नव्हत्या. काहींनी तर या कपलचे लग्न झाले की काय असा संशय व्यक्त केला.
 
 
- मंगळवारी रात्री सुंदर घागऱ्यात नटलेली अनुष्‍का आणि शेरवानी घातलेल्या विराटचे फोटोस सर्वत्र शेअर केले जात आहेत. त्या दोघांनी लपून विवाह केल्याच्या अफवा पसरत आहेत. 
- एका बॉलिवूड पेजने दिलेल्या माहितीनुसार, हे फोटोज कुठल्याही विवाह समारंभाचे नसून एक अॅड फिल्म शूटिंग दरम्यानचे आहेत. 
- विशेष म्हणजे, 2013 मध्ये विराट-अनुष्काने एका शॅम्पूची जाहिरात केली होती. त्याच जाहिरातीपासून दोघांची मैत्री झाली आणि पाहता-पाहता ही मैत्रीत प्रेमात बदलली. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा... शूटिंग दरम्यानचे आणखी फोटोज आणि यापूर्वी कुठे होता हा कपल...
बातम्या आणखी आहेत...