आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगाचा बादशहा उसेन बोल्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सला देतोय धावण्याचे प्रशिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - जगातील सर्वात वेगवान मानव आणि लाइटनिंग बोल्ट म्हणूनही ओळखल्या जाणारा उसेन बोल्ट सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सला धावण्याचे प्रशिक्षण देत आहे. विकेट्समध्ये धावून जास्तीत-जास्त रन कसे काढता येतील या हेतूने ऑस्ट्रेलियन संघाने बोल्टला बोलावले आहे. सर्वात मोठी टेस्ट सिरीज म्हणून ओळखल्या जाणारी अॅशेज मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंडकडून ट्रॉफी हिसकावण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहे. 8 ऑलिम्पिक गोल्ड मेडल घेणाऱ्या अॅथलीटने रिटायरमेंटनंतर यापूर्वीही जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया ऑ डॉर्टमंडच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रशिक्षणाचे आणि उसेन बोल्टच्या खास अंदाजचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...