आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhee Kapoor Tandon Was In Limelight During IPL 2015 Final

IPL-8: जेव्‍हा मॅचमध्‍ये बिग स्क्रीनवर दिसली ही ग्‍लॅमरस गर्ल, उत्‍साही झाले फॅन्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2015. चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्समध्‍ये आईपीएल-8 चा अंतिम सामना. खेळात अपेक्षाप्रमाणे चुरस नव्‍हती. प्रेक्षक कंटाळले. इतक्‍यात कॅमेरा फिरला आणि स्टेडियमवर लागलेल्‍या मोठ्या स्क्रीनवर एक नितांत सुंदर चेहरा दिसला. प्रेक्षकच नव्‍हे तर क्रिकेटर्ससुद्धा त्‍याकडे पाहतच राहिले. ही सुंदरी होती यस बँकचे सीईओ आणि संस्‍थापक राणा कपूर यांची मुलगी राखी.
प्रेजेंटेशन सेरेमनीमध्‍ये होती उपस्‍थ‍ितीत...
> राखीचे पूर्ण नाव राखी कपूर टंडन आहे. फायनल मॅचनंतर ती प्रेजेंटेशन सेरेमनीमध्‍येही दिसली.
> फायनलपूर्वी तिने स्‍पर्धेतील इतर अनेक सामन्‍यांना हजेरी लावली होती.
> यापूर्वी तिने रॉयल चँलेंजर्स बेंगलुरुचे कर्णधार विराट कोहलीला ‘यस बँक मैक्सिमम सिक्सेस’चा पुरस्‍कार दिला होता.
> पण, फायनलनंतर ती अचानक चर्चेत आली. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर ट्रेंड करत होती.
> चर्चेत- आयपीएल अंतिम सामन्याच्या पुरस्कार सोहळ्यातील सहभागानंतर सोशल मीडियात चर्चेत आली.
> जन्म- जुलै 1986
> पती- अल्केशसह राखी कपूर-टंडन.
> वडील- राणा कपूर (येस बँकचे प्रमुख), आई-बिंदू कपूर, मोठी बहीण राधा, लहान रोशनी
> शिक्षण- व्हार्टनस्कूल ऑफ युनिव्हर्सिटी पेनसिल्व्हेनियामधून पदवी.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राखीचे आणखी फोटोज....