आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! लग्‍नापूर्वीच युवराजसिंग हनिमुनला ? पाहा शेअर केलेले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर युवराज सिंह आपल्‍या भावी वधूसह हेजल लंडनमध्‍ये सुट्यांचा आनंद घेत आहे. युवराजने आपल्‍या इंस्टग्राम अकाउंटवर हेजलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत ते खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
कुठे केले युवराजने प्रपोज
युवराजने तुला कुठे प्रपोज केले, या प्रश्‍नावर हेजल म्‍हणाली, बालीला असताना युवराज मला डिनरला घेऊन गेला होता. तिथे त्‍याने प्रपोज केले.
लग्‍नाबाबत काय म्‍हणाले भावी वर-वधू ....
> हिंदू आणि शीख धर्माच्‍या पारंपारिक चाली-रीतीनेच आमचे लग्‍न होणार आहे. दरम्‍यान, मी हिंदू धर्माच्‍या चालीरीती शिकत आहे तर युवराज शीख धर्माच्‍या, अशी माहिती हेजलने दिली.
> वेडिंग ड्रेसबाबत विचारले असताना हेजल म्‍हणाले, आताच त्‍या बाबत काही निश्चित केले नाही. परंतु, ड्रेस पिंक रंगाचा असणार नाही, असेही तिने स्‍पष्‍ट केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, युवराजने शेअर केलेले फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...