आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर झहीरची आणखी एक पार्टी; सानिया, युवीसह खास मित्रांची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खानने नुकतेच बॉलिवुड अभिनेत्री सागरिका घाटगेशी विवाह केला आहे. 39 वर्षीय झहीरने 23 नोव्हेंबरला कोर्ट मॅरेज केले. ते सेलिब्रेट करण्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळी कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. लग्नाच्या पार्ट्या अजुनही थांबलेल्या नाहीत. झहीरने शनिवारी संध्याकाळी पुन्हा लग्न सेलिब्रेट केला. यात खास मित्र मैत्रिणींना बोलावण्यात आले होते. त्यामध्ये सानिया मिर्झा, युवराज सिंह, हेजल कीच, आशीष नेहरा, अॅक्टर आशीष चौधरी आणि पूर्णा पटेलसह मोजके गेस्ट उपस्थित होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या पार्टीचे आणखी काही Inside Photos

बातम्या आणखी आहेत...