आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झहीरच्या रिसेप्शनचे नवीन PHOTOS, असा होता सिलेब्सचा लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेच्या लग्नाचा उत्साह आणि पार्ट्या 5 दिवस सुरूच होत्या. यात सर्वात ग्रॅन्ड सेलिब्रेशन होते ते मुंबईतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनचे... यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या भांगडा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर दिसला. आता त्याच रिसेप्शन सोहळ्याचे आणखी काही नवीन फोटोज समोर आले आहेत. क्रिकेट आणि बॉलिवुड अशा दोन्ही क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यातही क्रिकेटर युवराज सिंह आणि आशीष नेहरा सेलिब्रेशनमध्ये सर्वात पुढे दिसले. ते सहकुटुंब पोहोचले होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असा होता युवीची पत्नी हेजल कीच आणि आशिष नेहराच्या पत्नीचा लुक...

बातम्या आणखी आहेत...