आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Things To Know About The FIFA World Cup 2014 Latest News In Marathi

आतापर्यंतचा सर्वांत खर्चिक आहे 'फीफा वर्ल्ड कप-2014', जाणून घ्‍या 10 गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 12 जूनपासून फुटबॉल वर्ल्डकपला ब्राझीलमध्ये सुरुवात होते आहे. त्यामुळं ब्राझीलमध्ये फुटबॉल चाहत्यांची गर्दी होताना दिसते आहे. फुटबॉलच्‍या या महासंग्रमाला फक्‍त 6 दिवसच बाकी आहेत. ब्राझीलमध्‍ये 32 संघ चषकावर नाव कोरण्‍यासाठी सज्‍ज्‍ा झाले आहेत.
क्रिडातज्ञांच्‍या मते इतिहासातील हा सर्वांत महागडा वर्ल्‍ड कप आहे. गेल्‍या वर्ल्‍डकपपेक्षा 37 टक्‍यांनी यामध्‍ये वाढ झाली आहे.
पाच वेळेस विजेता राहिला ब्राझील
1 यजमान ब्राझीलने आतापर्यंत पाच वेळेस फीफा वर्ल्‍ड कपवर आपले नाव कोरले आहे.
2 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 या वर्षी त्‍यांनी किताबावर आपले नाव कोरले.
3 इटली चार वेळेस चॅम्पियन राहिली आहे.
4 जर्मनी तीनवेळ जिंकताना तीस-या स्‍थानी आहे.
5 अर्जेंटिना आणि उरुग्‍वे यांनी प्रत्‍येकी दोन वेळ किताब जिंकला.
6 फ्रान्‍स, इंग्‍लड आणि स्‍पेन प्रत्‍येकी एकवेळ विजयी ठरली आहे.
सर्वांधीक रनर-अप राहिली जर्मनी
1 रनरअप राहण्‍यात जर्मनी पहिल्‍या क्रमांकावर आहे.
2 जर्मनी चार वेळा 1966, 1982, 1986 आणि 2002 या वर्षी रनर-अप राहिली.
3 नेदरलँड तीनवेळ उपविजेता राहिला आहे.
4 ब्राझील, इटली, अर्जेंटीना, चेकोस्लोवाकिया आणि हंगेरी हे देश प्रत्‍येकी दोन - दोन वेळेस उपविजेते राहिले आहेत.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या, फीफा वर्ल्ड कप-2014 काही रंजक गोष्‍टी