आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2014 FIFA World Cup: Alberto Zaccheroni Resigns As Coach

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभव वर्मी; प्रशिक्षकांचे ‘राजीनामास्त्र’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानचे स्वप्न भंगले; फर्नांडोची सोडचिठ्ठी !
रिओ दी जानेरिओ २ फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील काही अनपेक्षित निर्णयामुळे विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणार्‍या संघांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. यातच जपान आणि होंडुरासच्या प्रशिक्षकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यात जपानच्या एल्बर्टो जाकेरोनी आणि होंडुरासच्या लुइस फर्नांडो सुआरेझचा समावेश आहे. त्यांनी पद सोडले.

जपानची कामगिरी
० 1-2 ने पराभव, आयव्हरी कोस्टविरुद्ध (पहिला सामना)
० 0-0 ने ड्रॉ, ग्रीसविरुद्ध (दुसरा सामना)
० 4-1 ने पराभव, कोलंबियाविरुद्ध (तिसरा सामना)