आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Security Guard Stops A Fan From Running Towards Portugal\'s Cristiano Ronaldo During The Team Training Session In Campinas

PHOTOS : मैदानावर भेटण्यासाठी आलेल्या क्रेझी फॅनला पाहून असा लाजला रोनाल्डो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा डेस्क : पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तो सामन्यावर सराव करत असतानाही त्याचा नेहमी प्रत्यय येत असतो. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची गर्दी थोपवणे हे सुरक्षारक्षकांसमोर आव्हान ठरत असते. नुकताच याचा प्रत्यय आला. रोनाल्डो सराव करत असताना त्याच्या एका चाहतीने पोलिसांच्या गराड्यातून वाट काढत थेट मैदानावर आली. तिला पाहताच सुरक्षा रक्षकांनी तिला अडवले आणि बाहेर नेले. पण त्याआधीच ती रोनाल्डोपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाली होती.

रोनाल्डो लाजला
तरुणी आपल्याकडे येत असल्याचे पाहताच रोनाल्डो लाजलेला दिसून आला. त्याने हाताने आपला चेहरा झाकून घेतला. हा प्रकार पाहून त्याचे सर्व सहकारीही हसू लागले. त्यानंतर रोनाल्डोने सर्व चाहत्यांना अभिवादन केले.

पुढे क्लीक करुन पाहा...मैदानावरील छायाचित्रे