अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेसीने मंगळवारी 27 व्या वर्षात पदार्पण केले. त्याचा जन्म 24 जून 1987 रोजी झाला होता. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 88 सामन्यांत अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याच्या नावे एकूण 40 गोलची नोंद आहे.
काही खास गोष्टी
1) किशोरवयात ग्रोथ हार्मौनच्या अभावामुळे तीन वर्षे पायामध्ये हार्मौनचे इंजेक्शन घेत होता.
2) या आजारामुळे उंची 5 फुट 7 इंच एवढीच वाढली.
3) त्याला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये बार्सिलोना क्लबने मदत केली. फुटबॉलचे प्रशिक्षण देवून औषधोपचार केले.
4) 10 व्या वर्षांपर्यंत त्याला चालण्यामध्ये त्रास होत होता.
5) 200 गोल करणारा युवा खेळाडू म्हणून त्याला ओळखले जाते.
6) 2012 मध्ये सर्वांधीक 91 गोल लगावून जागतिक विक्रम बनविला.
7) अर्जेटिनाकडून खेळताना 88 सामन्यामध्ये 40 गोल नोंदवले. त्यापैकी 50 सामन्यामध्ये अर्जेटीनाचा विजय झाला.
8) मेसीने आपल्या करिअरमध्ये क्लबकडून खेळताना 309 सामन्यामध्ये 354 गोल लगावले.
9) त्यामध्ये बार्सिलोना-सी आणि बार्सिलोना-बी साठी 5 आणि बार्सिलोनासाठी 354 गोल लगावले.
(फोटोओळ - एका कार्यक्रमामध्ये लियोनेल मेसी पत्नी एंटोनेला सोबत. )
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा मेसीची बालपणापासून ते आतापर्यंतची निवडक छायाचित्रे...