आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Best Football Stadium In Tha World, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Wow! जगातील अद्भुत, लक्षवेधी फुटबॉल मैदाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द फ्लोट एच मरिना बे, सिंगापूर - Divya Marathi
द फ्लोट एच मरिना बे, सिंगापूर
फिफा वर्ल्ड कपकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत. हे औचित्य साधून जगातील पाच सर्वात अद्भुत व लक्षवेधी फुटबॉल स्टेडियम्सची माहिती देत आहोत. ताजिकीस्तान, मोरक्को, टोकियो, ग्रीनलँड येथील या स्टेडियम्सचे वेगळेपण जाणून घेऊ.

सर्वात भव्य तरंगते मैदान
थायलंड येथे पाण्यावर तरंगणारे मैदान आहे. दक्षिण थायलंडच्या पनयी मुस्लिम स्टिल्ट व्हिलेज येथे हे मैदान आहे, तर दुसरे सर्वात मोठे तरंगते मैदान सिंगापूर येथील फ्लोट एच मरिना बेला हे म्हणता येईल. येथे रस्त्याच्या दुस-या बाजूला प्रेक्षकांना बसण्याचे संकुल बांधले आहे. मुख्य रस्त्याच्याच बाजूला हे संकुल उभारले आहे.
पुढे वाचा.....