आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Messi, Naymar, Ronaldo, Divya Marathi, Sport , FIFA World Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्य मुले बनली असामान्य फुटबॉलपटू!, मेसी, नेमार आणि रोनाल्डोचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लियोनेल मेसी, अर्जेंटिना
विक्रमाने बार्सिलोनाच्या कर्जाची परतफेड
०किशोरावस्थेत ग्रोथ हार्मोन कमी झाले. उपचारासाठी स्वत:च सलग तीन वर्षे पायामध्ये इंजेक्शन घेत होते.
@उपचार तर झाला, पण उंची 5 फूट 7 इंचांपेक्षा जास्त वाढू शकली नाही. मेसीने तेच आपले सामर्थ्य बनवले.
०गरिबीमध्ये त्याला साथ दिली ती बार्सिलोना क्लबने. फुटबॉलचे प्रशिक्षण दिले, उपचाराचा खर्चही उचलला. मेसी आता त्याच कर्जाची परतफेड करतोय.

" 10 वर्षे वयाचा असताना ग्रोथ हार्मोनच्या अभावामुळे चालणे-फिरणेही अशक्य झालेला मेसी 200 गोल करणारा युवा खेळाडू आहे. 2012 मध्ये 91 गोल करून एका वर्षात सर्वाधिक गोल केल्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे."
- मेसी
पुढे वाचा नेमार विषयी...