फीफा वर्ल्ड कपचा ज्वर संपूर्ण जगभरामध्ये चढत आहे. खासकरुन फुटबॉलला जेथे धर्म माणतात अशा ब्राझीलमध्ये तर चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे.
ब्राझीलमध्ये रस्तोरस्ती फुटबॉल चाहत्यांनी वेगळीच गर्दी केली आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिला चाहत्यांचा जोश, उत्साह पाहण्यालायक आहे. आपल्या अनोख्या शैलीने त्या सामन्यातील सेंटर ऑफ अँट्रक्शन ठरत आहेत. रंगीबिरंगी कपडे तसेच चेह-यावर, शरीरावर केलेली रंगरंगोटी सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, चाहत्यांची छायाचित्रे....