फीफा विश्व चषक अंतीम टप्प्यात आला आहे. चाहत्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने त्याला अधिकच आकर्षक बनविले आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी चाहते अफलातून शक्कल लढवत आहेत.
काही महिला आपल्या लकी चार्मला घेवून मैदानात पोहोचल्या आहेत. जगामध्ये किती फुटबॉल लोकप्रिय आहे, ही फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल.
(फोटोओळ - आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर अप करताना फुटबॉल चाहत्या)
पुढील स्लाइडवर पाहा, फुटबॉल चाहत्यांची छायाचित्रे...