आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cristiano Ronaldo Poses For Selfie With Model Girlfriend Irina Shayk, Divya Marathi

गर्लफ्रेंड सोबत सुट्या साज-या करत आहे रोनाल्‍डो, इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाल माद्रिदचा स्‍टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्‍डो फीफा विश्‍वचषकातून बाहेर पडल्‍यानंतर गर्लफ्रेंड इरिना शायक सोबत सुट्या घालवत आहे. इरिना शायक आणि रोनाल्‍डो यांनी नुकतेच काही सेल्‍फी फोटो इंस्‍टाग्राम या सोशल साइट्सवर पोस्‍ट केली आहेत.

फुटबॉलमधील सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू स्‍ट्रायकर रोनाल्‍डो गुडघ्‍याला झालेल्‍या अपघातामुळे फीफामध्‍ये आपला करिश्‍मा दाखवू शकला नाही. पोर्तुगालला जर्मनीने 4-0 आणि घानाने 2-1 अशा फरकाने पराभूत केले होते. तर अमेरिकेसोबत त्‍यांना 2-2 असा ड्रा खेळावा लागला होता.

हरक्‍यूलस चित्रपटातून पदार्पन करत आहे इरिना
रोनाल्‍डोची रशियाची गलफ्रेंड माजी पैलवान ड्वेन जॉन्‍सन (द रॉक) च्‍या 'हरक्‍यूलस' चित्रपटामधून चित्रपटसृष्‍टीत पदार्पन करत आहे.

( फोटोओळ- रोनाल्‍डोची गर्लंफ्रेंड इरिनाने इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेला फोटो)

पुढील स्‍लाइडवर पाहा, फुटबॉलपटू रोनाल्‍डो आणि गर्लफ्रेंड इरिना सोबतची छायाचित्रे..