आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dogs In 2014 FIFA World Cup In Brazil, Divya Matathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA: याला म्‍हणताता CREATIVIY.., चिअरअप करण्‍याची अफलातून स्‍टाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगामध्‍ये सध्‍या फुटबॉल फिव्‍हर सुरु आहे. फुटबॉल चाहतेही त्‍यांच्‍या खेळाडूंना अनोख्‍या पध्‍दतीने चिअरअप करत आहेत. कुणी संपूर्ण शरीरावर रंगवून घेत आहे, तर कुणी आपली हेअरस्‍टाईल फुटबॉलसारखी करत आहे. फुटबॉलच्‍या या महाकुंभात चाहते त्‍यांचे वेगळेपण भन्‍नाट पध्‍दतीने दाखवत आहेत.
वर्ल्‍ड कपला घेवून वेबसाईट लाइफ ऑन व्‍हॉईटने आपली वेगळीच शैली दाखविली आहे. वरील चित्रांमध्‍येच पाहा, डॉग्‍ज अगदी ताठ मानेने आपल्‍या देशाचे नेतृत्‍व करत आहेत. ही खरे छायाचित्र नसून वेबसाईटची कमाल आहे. त्‍यांची हटके स्‍टाईल आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भन्‍नाट छायाचित्रे...