आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Footballers Party In Las Vegas After FIFA World Cup Loss, Divya Marathi

इंग्‍लडचे फुटबॉलपटू नशेत तर्रर्र ! पार्टी, दारू,अन् सिगारेटमुळे आले चर्चेत, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - इंग्‍लडचे फुटबॉलपटू जॅक विलशेयर आणि जो हार्ट हे लास वेगासमधील पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. फिफामध्‍ये झालेल्‍या निराशाजनक मामगिरीनंतर या खेळाडूंनी पार्टी केल्‍यामुळे ते टीकेचे धनी ठरत आहेत.

छायाचित्रामध्‍ये इंग्लडचे खेळाडू पार्टीमध्‍ये तल्‍लीन झालेले दिसत आहेत. ज्‍यामध्‍ये खेळाडू दारु पिताना आणि सिगारेट ओढतांना दिसत आहेत.

उल्‍लेखनिय म्‍हणजे ग्रुप 'डी'मध्‍ये इंग्‍लड एकही सामना जिंकू शकला नव्‍हता. कोस्टारिकासारख्‍या कमकुवत संघाबरोबर त्‍यांना ड्रा खेळावा लागला होता. पार्टीमध्‍ये खेळाडू अभद्र गोष्‍टी करताना दिसून येत होते.

(सौजन्‍य - 'डेली मेल' )

पुढील स्‍लाइडवर पाहा, फुटबॉलपटूंची विवादास्‍पद छायाचित्रे