आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England's Crazy Fan To Make 24,000 Km Journey From London To Rio In Time For The World Cup On A Moped! Latest News In Marathi

फुटबॉलवेड: इंग्‍लडच्‍या फुटबॉल चाहत्‍याने चक्‍क स्‍कुटरने केली ब्राझीलवारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो डी जेनेरियो - फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला लवकरच सुरुवात होत आहे. तब्बल महिनाभर रंगणार्‍या या वर्ल्डकपमुळे प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या आनंदाला आतापासून उधान आहे. इंग्‍लडच्या फुटबॉल चाहत्‍याने इंग्‍लड ते ब्राझील हे 24,000 किलोमिटर अंतर चक्‍क स्‍कुटरने पार करून ब्राझीलमध्‍ये दाखल झाला आहे.
ख्रिस हॉलेट असे या फुटबॉल चाहत्‍याचे नाव असून तो 44 वर्षांचा आहे. लंडन ते ब्राझील हे अंतर पार करण्‍यासाठी त्‍याला चार महिन्‍याचा अवघी लागला आहे. 24 जून रोजी होणा-या सामन्‍याचे तिकीट त्‍याने पूर्वीच बुक केले आहे.
लंडन इव्‍हीनिंग स्‍टँडर्स या सायंदैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये हॉलेटने म्‍हटले,की मी हवाई वाहतूकीने किंवा समुद्रमार्गानेही ब्राझीलला पोहोचू शकलो पण मी हाच रंजक रस्‍ता निवडला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हॉलेटेची छायाचित्रे...