आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England\'s Footballer David Beckham Cars Collections PICS Latest News In Marath

PICS: राजेशाही थाटात जगतो हा दिग्‍गज फुटबॉलर, पाहा त्‍याच्‍या कारचा संग्रह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्‍लडचा माजी फुटबॉलपटू कर्णधार डेविड बेकहम फुटबॉलमधुन निवृत्‍ती घेतल्‍यांनतरसुध्‍दा राजेशाही थाटात जगतो. डेविड महागड्या कारचा शौकीन असून त्‍यांच्‍याकडे महागड्या अनेक कार आहेत.
39 वर्षीय बेकहमने गेल्‍या वर्षी पेरिस सेंट जर्मन क्‍लब कडून खेळताना फ्रेंच लीगचा किताब जिंकताच आपल्‍या 20 वर्षाच्‍या फुटबॉल करिअरला पूर्णविराम दिला होता. फुटबॉलमधून निवृत्‍ती घेतल्‍यांनतर डेविड वेळेचा सामना करत आहे. त्‍यामुळे तो फुटबॉलमध्‍ये पुनरागमनाची संधी शोधत आहे. मियामी मध्‍ये होत असलेल्‍या मेजर लीग सॉकरमध्‍ये तो स्‍वताची टीम उतरवत असून त्‍यामध्ये स्‍वत: खेळण्‍याची शक्‍यता आहे.
महागड्या कारांचा शौकिन
डेविडला कारांचा खूप छंद असून त्‍याची पत्‍नी सुपर मॉडेल विक्टोरियाकडे फेरारी सरीखी 20 हून अधिक महागड्या कार आहेत. त्‍याच्‍याकडे बेंटले, रोल्स रॉयस फैंटम, लेम्बोर्गिनी, फेरारी, ऑडी, बीएमडब्ल्यू, जीप सारख्‍या कार आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, डेविड बेकहमची त्‍याच्‍या आवडीच्‍या गाड्यांसोबतची छायाचित्रे....