आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA WC 2014 : Crazy Fans Fun With Football Pics And Images

FIFA WC 2014 : फॅन्स झाले क्रेझी, रस्त्यांवर दाखवल्या अशा कसरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉल वर्ल्डकपला आजपासून प्रारंभ होत आहे. फुटबॉलचा हा जागतिक महोत्सव सुरु होत आहे, आणि फॅन्स क्रेझी झाले नाही असे कसे होईल. जगभरातील फुटबॉल चाहत्यांवर फुटबॉलचा फिवर आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या रस्त्यांवर हा उत्साह ओसंडून वाहाताना दिसत आहे. अनेकांनी आपल्या आवडत्या खेळाडूंसारखा हेअर कट केला आहे, तर कोणी टीमची जर्सी घातली आहे. प्रत्येक चाहत्याची वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.
महिला - मुलीही मागे नाहीत
ब्राझीलच्या रस्त्यावर फुटबॉलसह वेगवेगळ्या कला दाखवण्यात महिला देखील मागे नाहीत. सुपर मॉडेल सारख्या दिसणा-या या मुली फुटबॉल डोक्यावर आणि पायांवर लिलया खेळवताना दिसतात. काही छायाचित्रांमध्ये हे चाहते डान्स करताना वाटतात मात्र, फुटबॉलसोबत खेळण्याचा त्यांचा हा अनोखा अंदाज आहे.
पाहा, पुढील स्लाइडला क्लिक करुन