एका इंग्लडच्या क्रिकेटपटूने 'एशेज सीरीज' विषयी एक प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणजे संघ पराभूत झाला की विजयी होवो हे चाहत्यांच्या चेह-याकडे पाहून सांगितले जाते.
चाहत्यांचा आणि गोलचा काय सबंध आहे? असा आपण विचार करायला लागाल. खरतर खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी चाहते महत्वाची भूमिका निभावतात. किंबहूणा संघ पराभूत झाला म्हणून कित्येक चाहत्यानी स्टेडिअममध्ये जाळपोळ सुध्दा केली आहे. अत्यंत उग्र आणि तेवढेच प्रेमळ चाहते असतात.
आज आम्ही तुम्हाला फीफा विश्वचषकातील 21 निवडक छायाचित्र दाखवणार आहोत.
(फोटोओळ- अर्जेंटीनाची चाहती)
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे...