आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA WC Lionel Messi Girlfriend Antonella Roccuzzo PICS, Divya Marathi

FIFA WC: मेसी प्रतिस्‍पर्धकाला धडकून कोसळताच, गर्लफ्रेंडच्‍या हृदयाचा चुकला ठोका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जेंटिना विरुध्‍द बेल्जियम दरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या लढतीमध्‍ये बेल्जियमच्‍या एक्‍सेल विसेलला धडकून जेव्‍हा लियोनेल मेस्‍सी पडला तेव्‍हा सर्वंच प्रेक्षकांच्‍या हृदयात धस्‍स झाले. त्‍यामध्‍ये मेसीची अर्धांगीनी एंटोनेलाचाही समावेश होता.
यापूर्वी बार्सिलोना क्‍लबकडून खेळणारा ब्राझीलचा स्‍टार खेळाडू नेमारला सामन्‍यादरम्‍यानच्‍या दुखापतीमुळे विश्‍वचषकाबाहेर पडला आहे. त्‍यामुळे साहजिकच मेसीसाठी एंटोनेला काळजीत पडली असणारच.
मुलगा आणि मैत्रिणींसमवेत केले चिअर अप
गोल्‍डन बुटचा प्रबळ दावेदार लियोनेल मेसीला चिअर अप करण्‍यासाठी त्‍याची पत्‍नी मुलगा आणि मैत्रिणींसमवेत चिअरअप करत होती.
अर्जेंटिनाचा विजय
अर्जेंटीनाने बेल्जियमला 1-0 ने पराभूत करुन सेमीफायनलमध्‍ये जागा मिळविली आहे. तब्‍बल 24 वर्षांनी अर्जेंटिना सेमीफायनलपर्यंत पोहोचले आहे. 9 जुलै रोजी सेमीफायनलमध्‍ये अर्जेंटिना आणि नेदरलँड आमने-सामणे येणार आहेत.
(फोटोओळ- मेसी मैदानात कोसळताच एंटोनेलाच्‍या चेह-यावर उमटलेले भाव)

पुढील स्‍लाइडवर पाहा, लियोनेल मेसीची गर्लफ्रेंड आणि मुलाची छायाचित्रे...