फुटबॉल आणि ब्राझील हे समीकरण संपूर्ण जगाला माहिती आहे. फुटबॉललचा धर्म मानणारे ब्राझीलीयन नागरीकांचा फीफा वर्ल्ड कपला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. तान्ह्या मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनीच स्टेडियमध्ये गर्दी केली आहे.
जगामध्ये सध्या फुटबॉल फिव्हर सुरु आहे. फुटबॉल चाहतेही त्यांच्या खेळाडूंना अनोख्या पध्दतीने चिअरअप करत आहेत. कुणी संपूर्ण शरीरावर रंगवून घेत आहे, तर कुणी आपली हेअरस्टाईल फुटबॉलसारखी करत आहे. फुटबॉलच्या या महाकुंभात चाहते त्यांचे वेगळेपण भन्नाट पध्दतीने दाखवत आहेत.
ब्राझीलला फुटबॉलवेड्यांचा देश म्हटले तरी वावगे ठरणार नाही. येवढी फुटबॉलची क्रेझ ब्राझीलमध्ये आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत अगदी सर्वांमध्ये फुटबॉलची क्रेझ आहे.
( सौजन्य: http://sports.ndtv.com)
पुढील स्लाइडववर पाहा, फुटबॉलप्रेमी बालकांची छायाचित्रे...