आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014: Greece Win Over Ivory Coast, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : आंद्रेस आणि जॉर्जिअसची कमाल, युनान(ग्रीस) चा बादफेरीत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेंजा - युनानच्‍या आंद्रेस आणि जॉर्जियसच्‍या प्रत्‍येकी एक-एक गोलच्‍या बळावर आयव्‍हरी कोस्‍टचा 2-1 ने पाडाव केला. या विजयामुळेच ग्रीसने अंतीम सोळामध्‍ये प्रवेश केला आहे.
पहिल्‍या हाफमध्‍ये फक्‍त एकच गोल
सामन्‍यामध्‍ये पहिल्‍या हाफमध्‍ये एकच गोल नोंदवल्‍या गेला. 42 व्‍या मिनिटाला सहका-याच्‍या एका सोप्‍या पासवर आंद्रेसन गोल नोंदवला आ‍णि सामन्‍यात आघाडी घेतली.

विलफ्रेडवर भारी ठरला जॉर्जिअसचा गोल
सामन्‍यामध्‍ये 74 व्‍या मिनिटाला विलफ्रेड बॉनीने एक गोल नोंदवत सामन्‍यामध्‍ये बरोबरी साधली. सामना ड्रा कडे झुकला असताना, अशा वेळी इंजरी टाईम (90 + 02) मध्‍ये जॉर्जिअसने गोल लगावत यूनानच्‍या विजयाचे शिक्‍कामोर्तब केले.
(फोटोओळ - आयव्‍हरी कोस्‍टविरुध्‍द विजय मिळविल्‍यानंतर आनंद व्‍यक्‍त करताना यूनानचे खेळाडू)