आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fifa World Cup, Japan Fans CLEAN UP Stadium, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: जपानच्‍या चाहत्‍यांचे 'पर्यावरणप्रेम' सामना संपल्‍यांनतर स्‍टेडिअमची केली स्‍वच्‍छता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तताळ - फीफा वर्ल्‍डकपमधील ग्रुप सी मध्‍ये खेळल्‍या गेलेल्‍या जपान विरुध्‍द ग्रीस सामन्‍यामध्‍ये जपानच्‍या चाहत्‍यांनी आपले पर्यावरणप्रेम तसेच क्रिडाप्रेमाची अनोखी ओळख जगाला दाखवून दिली आहे.
ग्रीस विरुध्‍द जपान ही लढत पाहण्‍यासाठी जपानचे चाहते मोठ्या प्रमाणावर आले होते. गुरुवारी झालेली ही लढत अनिर्णित राहिली. जपान संघाचे चाहते त्‍यांच्‍या खेळाडूंना प्रोत्‍साहित करत होते. त्‍यांनी निळ्या रंगाच्‍या पिशव्‍या उंचावून आगळ्या वेगळया पध्‍दतीने संघाला चिअरअप केले.

सामना संपल्‍यानंतर जपानी चाहत्‍यानी स्‍टेडिअमधील केरकचरा साफ करायला सुरुवात केली. काही अवधीपूर्वी खेळाडूंना प्रोत्‍साहीत करणारे चाहत्‍यांकडून जगाला पर्यावरणप्रेमाचा संदेश दिला गेला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..