आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : फुटबॉल चाहत्‍यांनी असे केले चिअर अप, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फीफा वर्ल्‍डकपचा ज्‍वर संपूर्ण जगामध्‍ये पसरला आहे. खासकरून ब्राझीलमधील महिलांमध्‍ये याचे खास वेड दिसून येत आहे. फुटबॉलवेड्या या देशातील तरुण तरुणी फुटबॉलच्‍या रंगात रंगून गेले आहेत.
आकर्षक रंगसंगतीचे कपडे, रंगीत स्‍कार्प तसेच चेह-यावर केलेली रंगरंगोटी यामुळे त्‍यांचा चेहरा लोभसवाना दिसत आहे. त्‍यांच्‍याकडे बघाव आणि बघतच राहवं असं सौंदर्य आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा,चाहत्‍यांची छायाचित्रे...