12 जूनपासून ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपला सुरूवात झाली आहे. सध्या फुटबॉल चाहत्यांच्या नजरा आपापल्या आवडत्या खेळाडूंवर खिळवून आहेत. खेळाच्या दरम्यान वेगवेगळ्या अँगल्समध्ये लगावण्यात आलेले शॉटस् उपस्थितांना पाहावयास मिळत आहे. अशी क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी जगभरातील मीडिया आणि खेळप्रेमी स्टेडियमवर असतात. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांवर फुटबॉल चाहते वेडी झाली आहेत.
पुढे क्लिक करा आणि फुटबॉल सामन्यांदरम्यानची क्रेजी फोटो पाहा.....