येत्या 12 जूनपासून फुटबॉल वर्ल्डकपला ब्राझीलमध्ये सुरुवात होते आहे. त्यामुळं ब्राझीलमध्ये फुटबॉल चाहत्यांची गर्दी होताना दिसते आहे. फुटबॉलच्या या महासंग्रमाला फक्त 6 दिवसच बाकी आहेत. ब्राझीलमध्ये 32 संघ चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज्ा झाले आहेत.
ब्राझील आणि फुटबॉलपटू यांच्यामध्ये एक खास बंध आहे. तो म्हणजे, ब्राझीलमधील बीच होय. कित्येक फुटबॉलपटू ब्राझीलला आपल्े आवडते हॉलिडे डेस्टिनेशन मानतात. समुद्र किनारी आपल्या परिवारासोबत फिरायला तसेच थकवा घालायला त्यांना आवडते.
फुटबॉलपटू थंड ठिकाणी पर्यटन केल्यापेक्षा ब्राझीलच्या बीचला प्राधान्य देतात. स्पेनच्या बीच वर ख्रिस्तियानो रोनाल्डो पासून लियोनेल मेस्सी पर्यंत सर्व स्टार सुट्टयांचा आनंद लुटत आहेत.
काही दिवसांपासून दुबई शहर फुटबॉलपटूंचे आवडते हॉलिडे स्पॉट ठरत आहे. तर ब्राझील आणि स्पेन त्यांच्यासाठी फेव्हरेट स्पॉट आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, फुटबॉलपटूंची गर्लफ्रेंड आणि पत्नींसोबतची छायाचित्रे..