आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Footballer Suarez Bite In FIFA World Cup 2014 Was Expected, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : इव्हानोविचला चावा घेण्या-या सुआरेजची तुलना नरभक्षीसोबत, सोशल साईट्सवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरुग्वेच्या लुईल सुआरेजने मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील एका फुटबॉलपटूला चावा घेतत्यानंतर जगभरातील फुटबॉल फॅनने त्याच्यावर विविध माध्यमातून टिका करायला सुरुवात केली आहे. मग नेटिझन्स याठिकाणी मागे कसे राहतील. विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर विविध प्रकारे लुईसची टिंगल टवाळी सुरू आहे.
2013 मध्ये लीव्हरपूल येथील इव्हानोविचला चावा घेण्याच्या घटनेनंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. टॉम फॅकेट यांनी ‘सुआरेज पुन्हा चावा घेईल’, अशी भविष्यवाणी केली होती.
आयुष्यातील दुर्बलता हे यामागील कारण आहे, असे ते म्हणाले होते. गरीबीत 7 भावंडांमध्ये वाढलेल्या सुआरेझने कायमच अस्तित्वासाठी संघर्ष केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..