आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Brazilian Football Player Fernando Lucio Da Costa Killed In Crash Latest News In Marathi

ब्राझीलला WC जिंकून देणारा कर्णधार फर्नांडोचे निधन, फुटबॉल जगतात दु:खाचे सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओआऊलो - फुटबॉल जेथे धर्म मानला जातो अशा ब्राझीलला 2006 मध्‍ये फुटबॉलचा विश्‍वचषक जिंकून देणारा कर्णधार फर्नांडोचे विमान अपघातात निधन झाले. या दुख:द घटनेने संपूर्ण फुटबॉल जगतामध्‍ये शोककळा पसरली आहे.
ब्राझील संघाचा पूर्व स्‍ट्रायकर आणि प्रशिक्षक फर्नांडो न्‍यूकियो द कोस्‍टाच्‍या विमान अपघातात त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍यासोबत अन्‍य पाच व्‍यक्तिंचाही मृत्‍यू झालाचे ब्राझीलच्‍या फुटबॉल 'इंटरनॅशन' क्‍लबने आपल्‍या वेबसाईटवर ही माहिती दिली.
गोईयाज पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार अपघातामधील सर्व प्रवाशांपैकी फर्नांडो जिंवत होते. परंतु हॉस्‍पीटलमध्‍ये घेवून जात असतानाच त्‍यांचा मृत्‍यू झाला.
फर्नांडो खुप लोकप्रिय खेळाडू होते. ब्राझीलमध्‍ये महान फुटबॉलपटू पेले नंतर लोकप्रियतेमध्‍ये फर्नांडोचा नंबर लागतो.