आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gerard Pique Attends Pop Star Girlfriend Shakira Day After Barcelona Clash Latest News In Marathi

पराभवाचे दु:ख, गर्लफ्रेंड शकिराच्‍या बाहुपाशात विसरला हा दिग्‍गज फुटबॉलपटू। बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - पॉप स्‍टार शकिरा आणि दिग्‍गज फुटबॉलपटू गेरार्ड पिक गेल्‍या चार वर्षांपासून लिव-इन-रिलेशनशिप मध्‍ये राहतात. गेल्‍या काही दिवसांपासून पिक ला लीगमध्‍ये व्‍यस्‍त होता. लीग समाप्‍त होताच तो शकिराला भेटला. शकिराने चुंबन घेताच पराभवाचे दु:ख तो क्षणात विसरला.
गेरार्ड पिक आणि शकीरा 2010 च्‍या वर्ल्‍ड कप पुर्वी भेटले होते. या वर्ल्‍ड कपचे टायटल सॉंग 'वाका-वाका' शकिराने गायले होते. या गीताच्‍या लॉन्‍चींगवेळी दोघे भेटले होते. त्‍यांना एक मुलगाही आहे. दोघेही एकमेकांना भेटण्‍याची संधी कधीच दवडत नाहीत. शकिराच्‍या म्‍युझीक लॉन्‍चसाठी गेरार्ड हजेरी लावत असतो तर गेरार्डच्‍या खेळाच्‍या वेळी शकिरा हजरी लावत असते.
ब्राझीलमध्‍ये होत असलेल्‍या फीफा वर्ल्‍ड कप 2014 साठी गेरार्ड आपल्‍या संघासोबत जाणार असल्‍याने वर्ल्‍ड कप पूर्वी दोघांची ही शेवटची भेट असणार आहे. ला लीगमध्‍ये शेवटच्‍या राऊंडमध्‍ये एट‍लेटिकोने त्‍यांचा पराभव केला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शकिरा आणि गेरार्डची निवडक छायाचित्रे