मोर्तालेजा (ब्राझील) - जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजने घाना विरुध्द शानदार प्रदर्शन करत जागतीक विक्रमाची बरोबरी केली आहे. फीफा वर्ल्डकपमध्ये 15 गोल नोंदवणारा दुसरा तर जर्मनीचा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. जर त्याने सामन्यामध्ये एक गोल केला तर तो रोनाल्डोचा विक्रम मोडीत काढणार आहे.
मिरोस्लावने घाना विरुध्द रविवारी 22 मे रोजी 71 व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना ड्रा करण्यात महत्वाची भूमिका बजावली. हा त्याचा वैयक्तिक 15 वा गोल होता.
फीफा वर्ल्ड कपमध्ये सर्वांधीक गोल लगावणारे खेळाडू पुढीलप्रमाणे-
मिरोस्लाव क्लोज (जर्मनी) - 15 गोल (2002, 2006, 2010 व 2014 वर्ल्ड कप)
रोनाल्डो (पोर्तुगाल) - 15 गोल (1998, 2002 व 2006 वर्ल्ड कप)
गर्ड मुलर (जर्मनी) - 14 गोल (1970 व 1974 वर्ल्ड कप)
जस्ट फोन्टेन (फ्रांन्स) - 13 गोल (1958 वर्ल्ड कप)
पेले (ब्राजील) - 12 गोल (1958, 1962, 1966 व 1970 वर्ल्ड कप)
पुढील स्लाइडवर वाचा, 181 कोटीचा मालक आहे मिरोस्लाव