आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WC ने लावले भल्‍याभल्‍यांना वेड, बघा ग्‍लॅमरस Football चाहत्‍यांची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो डी जेनेरियो - 12 जून पासून फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. तब्बल महिनाभर रंगणार्‍या या वर्ल्डकपमुळे प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या आनंदाला आतापासून उधान आहे.
जगभरामध्‍ये फुटबॉल चाहते अफलातून शक्‍कल लढवत आहे. कुणी आपली नोकरी सोडून फुटबॉल पाहायला जात आहेत, तर कुणी इंग्‍लड ते ब्राझील असा स्‍कुटीवरून प्रवास करत आहे. फुटबॉल्‍ा फिव्‍हर वरचेवर वाढतच आहे. त्‍यामध्‍ये ग्‍लॅमरस लोकांचासुध्‍दा अपवाद नाही.
या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आज आम्‍ही तुम्‍हाला फुटबॉल चाहत्‍या सौंदर्यवती तसेच ग्‍लॅमरस गर्लं दाखविणार आहोत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भन्‍नाट छायाचित्रे...