आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Captain Mahendra Singh Dhoni Latest News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनी- सलमानची कार्बन कॉपी आहेत हे फुटबॉलपटू, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकसारखे दिसणा-या दोन व्‍यक्‍ती म्‍हणजे जूळे किंवा भाऊ असतात पण क्रिडाविश्‍वात अशी बरेचसे उदाहरणे आहेत. की ज्‍यांचा काही एक सबंध नसतानाही दोघांमध्‍ये बरेचसे साम्‍य आहे. वरील छायाचित्रे पाहताच आपला आपल्‍याच डोळ्यावर विश्‍वास बसणार नाही.

भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इंग्‍लडचा प्रसिध्‍द फुटबॉलपटू ग्‍लेन जॉन्‍सन हुबेहुब एकसारखे दिसतात. तर बॉलिवूडस्‍टार सलमान खानची कार्बन कॉपी म्‍हणजे स्‍पेनिश फुटबॉलपटू जीवी.
पुढील स्‍लाइडवर पाहा, कोणत्‍या भारतीयसोबत साधर्म्‍य साधतो फुटबॉलपटू...