आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indonesian Students Play Fire Football, Divya Marathi

'फुटबॉलवेड्यांचा देश', जळत्‍या नारळासोबत खेळतात फुटबॉल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - 20 व्‍या फीफा वर्ल्‍ड कपला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. जगभरातील चाहत्‍यांमध्‍ये फुटबॉलचा ज्‍वर चढला आहे. ब्राझीलमध्‍ये होत असलेल्‍या या महासंग्रामाला जगभरातील प्रेक्षकांची गर्दी उसळली आहे. कित्‍येकांना तिकीट न मिळाल्‍याने नाराज व्‍हावे लागले आहे.
इंडोनेशियामधील जावा बेटावर सेमारंग शहरातील इस्‍लामिक बोर्डिग शाळेतील विद्यार्थ्‍यांनी अनोखा फुटबॉल खेळ आणला आहे. हे मुलं चक्‍क जळत्‍या नारळासोबत फुटबॉल खेळत आहेत. इंडो‍नेशियामधील मार्शल आर्ट या पारंपारिक प्रकारात पेकांक सिलत या प्रकाराशी हा फुटबॉल संबधीत आहे.
या खेळामध्‍ये नाराळावर रॉकेल ओतून त्‍याला आग लावली जाते आणि नंतर धगधगत्‍या आगीच्‍या गोळ्याशी फुटबॉल खेळाला जातो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आगीशी खेळणा-या या मुलांची छायाचित्रे...