(फुटबॉल शेडुल्ड ग्राफिक्स)
फीफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये आजपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार सुरु होणार आहे. क्षणाक्षणाला अत्यंत चुरसीच्या होत जाणात्या या लढतीमध्ये खेळाडू प्राणपणाने लढणार आहेत. फुटबॉलचा शेवटच्या दहा दिवसांचा थरार संपूर्ण जगभर पाहिल्या जाणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9.30 वाजता पहिल्या लढतीत फ्रान्स-जर्मनी आमनेसामने भिडतील तर मध्यान्नरात्री 1.30 वाजता यजमान ब्राझीलचा कोलंबियाविरुद्ध सामना असणार आहे.
उद्या (दि. 5) अन्य दोन लढतीत अर्जेन्टिना-बेल्जियम व हॉलंड-कोस्टारिका उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.
ग्राफीक्समध्ये पाहा सामन्यांचे संपूर्ण शेड्युल्ड