(फोटोओळ - मेसीची गर्लफ्रेंड एंटोनेला मुलगा थियोगो समवेत)
'गोल्डन बूट' पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या लियोनेल मेसीला चिअरअप करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड एंटोनेला मुलासमवेत आली होती. तिच्या सोबतच आणखी काही खेळाडूंच्या पत्नी होत्या. मेसीने विजयांनतर मारियासोबतचा आपला फोटा इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
चारवेळ जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू राहिलेला लियोनेल मेसीने अर्जेंटिना विरुध्द स्विर्त्झलँड सामन्यामध्ये अतिरिक्त वेळ संपण्यासाठी दोनच मिनिटांचा अवधी बाकी असताना डी मारियाला शानदान पास दिला. डी मारियानेही अचूक गोल केला. आणि त्यांनी स्वित्झर्लंडचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. उपांत्यपूर्व लढतीत अर्जेन्टिनाची लढत आता अमेरिका-बेल्जियम यांच्यातील विजयी संघाशी होईल.
पुढील स्लाइडवर पाहा, लियोनेल मेसीच्या गर्लफ्रेंड आणि मुलाची छायाचित्रे..